गडचिरोली च्या वतीने जागतीक ग्राहक दीन साजरा

171

गडचिरोली च्या वतीने जागतीक ग्राहक दीन साजरा

अखील भारतीय ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य च्या जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने जागतीक ग्राहक दीनाचे आयोजन करण्यात आले

गडचिरोली :-  अखील भारतीय ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य च्या जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने जागतीक ग्राहक दीनाचे आयोजन करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रा.देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव, अभाग्रासंप हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर भडांगे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच माधुरी केदार, महिला आघाडी राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,राजुभाऊ कावळे, जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, नंदुभाऊ कुमरे, प्रशासक क्रुषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली ,विजय श्रुंगारपवार,उद्योजक, प्रा.भास्कर नरुले,कैलाश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र तिवारी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,प्रत्येक जण हा ग्राहक आहे आज देशात भेसळ,खोट्या आणी फसव्या जाहिराती,ग्राहकांची होणारी लुट,वैद्यकीय उपचारादरम्यान तसेच औषधी दुकानात होणारी तसेच वजन काटे मध्ये होणारी फसवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रशेखर भडांगे, माधुरीताई केदार,राजु कावळे, यांनी मार्गदर्शन केले तर सुत्रसंचालन प्रा.भास्कर नरुले यांनी केले.यावेळी अरूण पोगळे,अशोक हाडगे,रामभाऊ काळबांधे, प्रमोद बेहरे,हीराजी चौधरी, क्रुष्णाजी धानफोले,टीकाराम राऊत, संदीप वाघरे,नित