Home Breaking News *क्रांतीवीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त डॉ देवरावजी होळी यांनी केले अभिवादन*

*क्रांतीवीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त डॉ देवरावजी होळी यांनी केले अभिवादन*

70

*क्रांतीवीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त डॉ देवरावजी होळी यांनी केले अभिवादन*

 

*चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये वीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या जयंतीच्या कार्यक्रम*

 

*दिनांक 12 मार्च चामोर्शी*

 

*1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके यांची आज जयंती या जयंतीनिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.*

 

*यावेळी भाजपा नेते दिलीप चलाख, जैराम चलाख, मंजुळा मडावी, कल्पना उरेत, शकुंतला मडावी, दिलीप आत्राम, अमन कन्नाके, प्रतीक राठी, अंशुल दासरवार, सादिक शेख, राम मंडल उपस्थित होते.*

Don`t copy text!