*!! अखेर चामोर्शी येथिल संताजी नगर प्र. क्र. 3 ते हरांबा रस्ता तसेच प्र. क्र. 3 ते अआखरापर्यंत रस्ता खडीकरणाचे काम झाले मंजूर !!*
*!! :- भाजपा जिल्हा महामंत्री मा. प्रकाशही गेडाम व नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या मागणीला आले यश !!*
*!! वारंवार पाठपुरावा केल्याबद्दल सर्व नागरिकांनी मानले मा. खासदार अशोकजी नेते (साहेब राष्ट्रीय महामंत्री भाजपा) व लोकप्रिय आमदार युवा संयमी नेतृत्व डॉ. मिलींदजी नरोटे साहेब यांचे मनापासून आभार…. !!*
*!! चामोर्शी येथिल संताजी नगर प्र. क्र. 3 ते हरांबा रस्ता तसेच प्र. क्र. 3 ते अआखरापर्यंत रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून खराब झालेला होता अनेकदा निवेदने देऊन त्यावेळेस असलेल्या लोकप्रतिनिधीच्या निष्क्रीयतेमुळे व उदासिनतेमुळे वारंवार पाठपुरावा करूनही खडीकरणाचे काम मंजूर झाले नाही शेवटी यावर्षी लोकप्रिय आमदार डॉ. मिलींदजी नरोटे आमदार होताच त्यांनी या कामाचा पाठपुरावा केल्यामुळे अखेर या रस्त्यासाठी प्रत्येकी 50 लक्ष रूपये ची मागणी मंजुर झालेली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असून नागरीकांकडून यासाठी आनंद व्यक्त केला जात आहे !!*






