चामोर्शीत भीषण अपघात ट्रकच्या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी चामोर्शी शहरातून जाणाच्या आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज (रविवार) एक भीषण अपघात झाला. अचानक यू-टर्न घेतल्याने करला मागून आलेल्या भरधाव हुकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमयीन तिघाचा जागीच मृायू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत विनोद पुंजाराम
काटवे (४१५), राजू सदाशिव नैताम (४५) आणि सुनील वैरागडे (५५), तिघेही गडचिरोली येथील रहिवासी होते. तर अनिल मारोती सातपुते (५०), रा. चामोर्शी है या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर कारचालकाने अचानक यू-टर्न घेतला त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाच्या मालवाहू टुकने कारला जोरदार बहक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला
अपघातानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी अनिल सातपुते यांना तात्काळ चामी श्रामीपण रुणालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविन्यात आले.
या घटनेची नोंद घामोर्शी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अपपातरघाळी भेट देऊन पाहणी केली आहे. इक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेचा अधिक तपास सुरू आहे
स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून अपघाताच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे
गडचिरोलीतील दुर्गम गावांमध्ये आता धावणार माईक






