*चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील श्री. टीकाराम कोपुलवार, यांची कन्या कु. सिमरन कोपुलवार हिचे दिनांक 29-05-2025 रोजी मेंदूची नस फाटल्यामुळे नागपूर येथिल AIMS रुग्णालयात आकस्मिक निधन झाले.ती इयत्ता 12वीत शिकत होती. एक कुशाग्र बुद्धिमत्ता, सुस्वभावी, विनम्र विद्यर्थिनी असलेल्या सिमरन चे आकस्मिक निधन झाल्यामुळे वालसरा परिसरातील समस्त जनता व तिचे गुरुजन यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.*






