श्री. साई पादुका दर्शन सोहळा समिती तथा श्री. साईभक्त परिवारातर्फे श्री. साई पाचुका दर्शन सोहळा समिती. गडचिरोली
श्री साई पादुका दर्शन सोहळा
श्री. साईबाबा संस्थान, शिर्डी येथून साईबाबांच्या “मुळ चर्मपादुका” समस्त भाविकभक्तांकरीता दर्शनासाठी गडचिरोली शहरात मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ ला आगमन होत आहे.
त्या निमित्याने सदर कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्याच्या संदर्भाने गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ ला “नियोजन बैठकीचे” आयोजन करण्यात आले आहे.
कृपया सदर नियोजन बैठकीस आपली उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे, हि विनंती.
बैठकीचे स्थळ : श्री. साईबाबा मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली
बैठकीची वेळ : सायंकाळी ७.०० वाजता






