सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे

183

सबेरिया ऑफिस पाइंट पासून ते डब्ल्यू सी एल पर्यंत चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे

या काम त्वरित बंद करण्यासाठी अधीक्षक अभियंता साहेब ( सा बा वा ) यांना दिले निवेदन

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,शिवसेना युवासेना चद्रंपुर तर्फ
मां सदिंपभाऊ गिह्रे शिवसेना जिल्हाप्रमुख याच्यां नेत्वुत्वात पदमापुर रोड वरिल सबेरेच्या आफिस पाईन्टं पासुन केन्द्रींय विद्यालय WCl. पर्यतं निष्कुट दर्जाचे गणेश कस्ट्रक्शन कपंनिचे काम त्वरित थांबविण्याबाबाद.अधिक्षक अभियतां साहेब (सा. बा. वा) चद्रंपुर.यानां निवेदन देण्यात आले त्यावेळी सन्मयक विक्रान्तंभाऊ सहारे बबलुभाऊ कटरे माजी सरपंच नागेश कडुकर उपतालुका प्रमुख ,सागर धनकसार आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते