गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने,काँग्रेसची प्रभाग क्रमांक 11येथे आढावा बैठक संपन्न

249

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने,काँग्रेसची प्रभाग क्रमांक 11येथे आढावा बैठक संपन्न

गडचिरोली वृत्तवानी न्यूज

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने, प्रभाग क्रमांक 11 येथे आढावा बैठक संपन्न झाली.

 

बैठकीत नगरपरिषद निवडणुकीसाठी जनसंपर्क मोहीम आणि अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे, माजी नागराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौं. कविताताई पोरेड्डीवार, माजी नगरसेवक संजय भाऊ मेश्राम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, माजी नगरसेवक महादेव पा. भोयर, माजी न. प. उपाध्यक्ष पेटकर साहेब, बानबले जी, माजी नगरसेविका पुस्पाताई कुमरे, हरबाजी मोरे, सौं. पुष्पलताताई कुमरे, संजय चन्ने, श्रीनिवास ताडपल्लीवार, गौरव येणप्रेडडीवार, सौं.अर्चनाताई जनगणवार, सौं.विमलताई भोयर सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोट्या संख्येने उपास्थित होते.