शिवाजी महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

110

शिवाजी महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

गडचिरोली-

शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमात कोविड च्या नियमाचे पालन करीत सर्व वरिष्ठ प्राध्यापकवृंद, कनिष्ठ प्राध्यापकवृंद, एम.सी.व्ही.सी. प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विलास खुणे यांनी भूषविले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भांडारकर तर आभार प्रा. कोल्हे यांनी मानले.