विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

91

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

गडचिरोली-

विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती दीना निमित्त आज गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस व अनुसूचित जाती सेल ,असंघटित कामगार काँग्रेस तर्फे सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली, या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात उपस्थित गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,शहर अध्यक्ष सतीश विधाते,प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे,असंघटित कामगार अध्यक्ष मिलिंद बागेसर,नंदू वाईलकर, समशेर खा पठाण, महिला अध्यक्ष भावना ताई वानखेडे, कुसुमताई आलाम,अर्पना खेवले, अर्चना जंणगनवार,शालीकरामजी विधाते,लहुकुमार रामटेके, रामदास टिपले,घनश्याम वाढई,नितेश राठोड, अरुण भादेकर,इम्रान शेख, तोफिक शेख,हेमंत भांडेकर,घनश्याम मुरवतकर,निनाद डेटेकर,प्रतीक बारसिंगे सचिन नागोसे,विजय पेटकुले, गौरव येनप्रेद्दीवार, आकाश मडकते, समीर ताजने,मयूर गावतुरे,देवानंद गुरनुले, देवानंद पितराजवार,अशोक राजूरकर, अविनाश ठाकरे,दिवाकर मेकतिवारी सह काँग्रेस,युवक काँग्रेस,महिला व सर्व सेल चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.