ट्रकच्या धडकेत वडिलाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
आरमारी : वृत्तवानी न्यूज तुळशीदास रामाजी साहारे,वय 45 वर्षे,व त्याचा मुलगा पियु साहारे वय अंदाजे 21 राहानार देऊळगाव हे आज सकाळी आकापुर ला नातेवाईकाकडे गेले होते. वापस येंतांनी किटाळीच्या चौकात आज सकाळी अंदाजे 9.00 वाजता एका ट्रक नी जोरदार धडक दिली.या मध्ये वडील यांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला.त्याला गडचिरोली ला हलविण्यात आले.







