Home Breaking News *माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनात भव्य व्हॉलीबॉल सामन्याचं उदघाट्न.!*

*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनात भव्य व्हॉलीबॉल सामन्याचं उदघाट्न.!*

48

 

*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनात भव्य व्हॉलीबॉल सामन्याचं उदघाट्न.!*

 

*अहेरी:-* तालुक्यातील कोडसेपल्ली(पेरमीली) येथे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनात भव्य व्हॉलीबॉल सामने आयोजित करण्यात आले होते.

 

या व्हॉलीबॉल सामन्यासाठी विजेत्या संघाला प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिक माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आणि युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.

 

या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मोठया प्रमाणात विविध गावातील संघांनी सहभाग नोंदवला आहे.

 

व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन संजय सडमेक (शेंड्या) पेरमिली व सामाजिक कार्यकर्ते संदीप गावडे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विनायक गावडे,बंडू आत्राम,पोच्चा मडावी,सतीश आत्राम,झुरू गावडे,कटिया तलांडी,बंडू आत्राम,दस्सा आत्राम,शैलेश झाडे,नितेश आत्राम तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.!

Don`t copy text!