Home गडचिरोली *!राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो.) नई दिल्ली जिल्हा गडचिरोलीचा माहिती मार्गदर्शन कार्यशाळा व...

*!राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो.) नई दिल्ली जिल्हा गडचिरोलीचा माहिती मार्गदर्शन कार्यशाळा व बैठक संपन्न!..*

38

*!राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो.) नई दिल्ली जिल्हा गडचिरोलीचा माहिती मार्गदर्शन कार्यशाळा व बैठक संपन्न!..*

 

 

दिनांक 22 फेब्रुवारी 2026 गडचिरोली राष्ट्रीय मानवाधिकार संघटन ( असो ) नई दिल्ली,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या आदेशानुसार जिल्हा गडचिरोली जिल्हा मानवाधिकार संघठनेचे वतीने नवेगाव कॉम्प्लेक्स मुरखळा येथे संघटनेची नवीन कार्यकारणी बैठक व संघटन माहिती मार्गदर्शन कार्यशाळा संप्पन्न झाले या बैठक व कार्यशाळेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी शहर कार्यकारिनी अध्यक्ष भूषणा ताई खेडेकर, राणीताई गोपशेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी नवेगाव मुरखळा प्रभागातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते. सर्वांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत प्रवेश देण्यात आला उपस्थितांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी गडचिरोली शहरातील प्रत्येक प्रभागात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची कार्यकारिणी तयार करण्यात येईल व विविध समस्या बाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.व संघटनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शन देण्यात आले यावेळी

जया मडावी, प्रभा किरंगे,पायल बारसिंगे, प्रतिभा शेंडे, जयश्री कुळमेथे, वैशाली कोसरे, वंदना वाघाडे, ममता आऊतकर ,हिरा मेश्राम, रविंद्र डोंगरे,पवन गोपशेटवार, जयेंद्र राऊत

मोठ्या प्रमाणात महिला नागरिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

Don`t copy text!