शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली च्या वतीने महिला व बाल रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
गडचिरोली: कोरोनच्या संकट काळात देशात आणि राज्यात रक्ताचा तुटवडा बघता शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली च्या वतीने दिनांक
9 मे 2021रोज रविवारला महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे, तरी जनतेने या संकट काळात सामाजिक दायित्व निभावण्यासाठी रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन
श्री सतीश पवार जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक भारती अनुदानित
आश्रमशाळा कर्मचारी संगटना गडचिरोली यांनी केले आहे.तसेच रक्तदात्यांनी श्री महेश बोरावार मो.न.8208796790, श्री नितिन चेंबूलवकर मो.न.9423122877 यांच्याकडे नोंदणी करावी.