Home गडचिरोली अहेरी नगरपंचायतीने आविस च्या निवेदनाची दखल घेत नाली सफ़ाई ला सुरुवात

अहेरी नगरपंचायतीने आविस च्या निवेदनाची दखल घेत नाली सफ़ाई ला सुरुवात

152

अहेरी नगरपंचायतीने आविस च्या निवेदनाची दखल घेत नाली सफ़ाई ला सुरुवात

▪️आविसच्या मागणी यश

अहेरी :- नगरातील नाली सफ़ाईकडे नगर पंचायतींच्या दुर्लक्ष केले जात होती.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते वांरवार सूचना देवूनही याकडे नगर पंचायतीने दुर्लक्ष केले होते.

त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाकडून उपजिल्हाधीकारी यांना नाली सफ़ाई करण्याबाबत निवेदन सादर करून येत्या १०दिवसांत नाली सफ़ाई करण्यात यावी अन्यथा आविसकडून अहेरी नगरातील नाली सफ़ाई करून कचरा नगर पंचायतीच्या आवरात टाकू अशी इशारा देण्यात आले होते.
निवेदनाची दखल घेत अहेरी नगर पंचायतीने नाली सफ़ाई करण्यास सुरू केले आहे.

Don`t copy text!