Home कोरोना उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या...

उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत 50 सिलेंडरची मदत

137

उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत 50 सिलेंडरची मदत

कुरखेडा:- जिल्हात करोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता कुरखेडा येथे ही करोन उपचार केंद्रात 80/ 90 च्या जवड पास रुग्ण उपचार घेत आहेत औषधी उपचार सोबत कमी ऑक्सिजन असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन ची आवशकता असते उपचार करीत असलेल्या रूग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये शिवसेने च्या ऑक्सिजन मदतीचे कार्य सुरू आहे याला हात भार म्हणून सुरेंद्रसिह चंदेल माजी जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महामाया मोबाईल शॉप व महामाया किराणा स्टोरचे मालक दीपेश तक्तानि यांनी 50 सिलेंडर ची मदत देण्याचे ठरवले आज 25 सिलेंडर ची खेप रुग्णालयाला सुपुर्द केली या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल शिवसेनेचे जेष्ठ सुधाकर भाऊ भेंडे महिला माजी शहर प्रमुख आश्विनी पिंपळकर दीपेश तक्तानि उपस्थित होते

Don`t copy text!