चामोर्शी महामार्गचे काम तातडीने पूर्ण करा-अन्यथा कार्यकारी अभियंता(रॉष्ट्रीय महामार्ग) कार्याल्याला कुलुप ठोकनार :- शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांचा इशारा
गडचिरोली:- शहरातून चामोर्शी राष्ट्रीय महामार्गचे काम कसाव गतिने सुरु असून याचा त्रास शहर वसियाना सहन करवा लागत आहे कंत्राट्रदाराने रस्ता खोदून ठेवला आहे परंतु कामाला सुरवात केली नाही त्यामुळे रहदारी ची समस्या निर्माण झाली असून अपघाताच्या घटना घडत आहेत या बाबिचि प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन आठवडाभरात काम पूर्ण न केल्यास कार्यकारी अभियंता (रॉष्ट्रीय महामार्ग) यांच्या कार्यालयास कुलुप ठोकन्यात येईल असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.शिवसेना उपजिहाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांनी म्हणाले की,गडचिरोली ते चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गचे काम वर्षभरापसुन सुरु आहे कंत्राट्रदाराने एक वर्षा पूर्वी गडचिरोली शहरातील डॉ, कुंभारे यांच्या दवाखान्या पासून ते शासकीय वीद्यान महाविद्यालय पर्यंत रसत्याच्या एका बाजूने रसत्याचे काम पूर्ण केले त्यांनंतर वर्षभरानंतर रसत्याच्या दुसऱ्या बाजुचे काम करण्यासाठी कंत्राट्रदाराने शासकीय विद्यान महाविद्यालय पासून ते डॉ, कुंभारे यांच्या दवाखान्या पर्यंत रास्ता खोदून ठेवला आहे वाहातुकीच्या दुरष्टीने रसत्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते परंतु गेल्या महिन्या भरापासून काम बंद आहे खोदलेल्या रसत्यमुळे शहरवासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे गडचिरोली शहरातून दिवसभर वहनाची वर्दळ असते शहरातून छत्तीसगढ़, तेलंगाना, व अन्य राज्यातुन येणारी अवजळ वाहने ये-जा करीत असतात खोदकामा मुळे रस्ता अरुंद झाला आहे चामोर्शी माहामार्गवर बाजारपेठ आहे रस्ता खोदल्यामुळे दूकानदार व ग्राहकाना त्रास सहन करवा लागत आहे तशेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक दुचाकीचे अपघात होऊन चालकाना दुखापत झाली आहे अशात अवजड वाहानामुळे दूचाकी धारकाना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते या गंभीर बाबिचि दखल घेऊन तात्काळ रसत्याचे काम सुरु करून ते आठवळयाभरात पूर्ण न केल्यास कार्यकारी अभियंता (रॉष्ट्रीय महमार्ग) यांच्या कार्यालयास कुलुप ठोकन्यात येईल असा इशारा शिवसेना उपजिहाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांनी दिला आहे