गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड येते शिवसेना जिल्हा प्रमुख यांची भेट कोविड बद्दल घेतली माहिती
सर्व सोय उपलब्ध असल्याची डाँक्टर यांनी दिली माहिती
भामरागड:- महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा.किशोर पोतदार साहेब व तसेच गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मा.रामकृष्ण मडावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२-०५-२०२१ रोजी बुधवार ला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सदस्य, जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मा.राजगोपालजी सुल्वावार यांची ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे भेट व कोविड बद्दल माहिती घेतली तर डाँक्टर यांनी सांगितले की आमच्या कडे सर्व सोय उपलब्ध आहे असे सांगितले व तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी तेथील डाँक्टर यांना सांगितले की रुग्णांना काही कमी पडू देणार नाही काही असल्यास आम्हाला कळवावे व आम्ही पालकमंत्री शिंदे साहेब आहे यांना कळणार असं डाँक्टर यांना सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अहेरी (ग्रामीण) सुभाषजी घुटे,शिवसेना तालुका प्रमुख भामरागड खुशालजी मडावी,शिवसेना शहर प्रमुख नासीरजी शेख,वेंकटेश कंदीवार,महेंद्र सुल्वावार हे उपस्थित होते.