माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांना पितृशोक

132

माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांना पितृशोक

दिनांक 15,05,2021,ला पहाटे 2,30 वाजता श्री बजरंगसिह चंदेल यांना देवाज्ञा झाली।
माजी जिल्हाप्रमुख श्री सुरेंद्रसिह चंदेल यांचे ते वडील असुन,मृत्यू समयी त्यांचे वय जवळपास 83 वर्षाचे होते।
मागील 15 दिवसापासून ते प्रकृती अस्वास्थमुळे कुरखेडा येथे ग्रामीण रुग्णालयात भरती होते,तीन दिवसांपूर्वीच त्यांना नागपुर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते,त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा जाणवु लागली होती,परंतु पहाटे 2,30 वाजता ब्रेन हंमरेज मुळे त्यांना देवाज्ञा झाली।
त्यांच्या पश्चात भाऊंची आई,जयेंद्र व सहा बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे
आज दुपारी 3,30 स्वर्गीय बजरगसीह यांच्या पार्थिवावर सती नदीच्या काठावर अंत्यसंस्कार होणार आहेत।
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो।