सेवार्थ फाउंडेशन तर्फे शेती शाळेचे आयोजन

150

ओझोला हा एक वनस्पती नत्र

गडचिरोली:- शेतकरी नेहमी नवनवीन रासायनिक खताचा वापर करीत आहेत या रासायनिक खताचा वापरामुळे जमीन खराब होतचालली आहे त्या करीता शेतकरी वर्गानी सेंद्रीय शेती करावी या हेतूने सेवार्थ फाउंडेशन तर्फे शेती शाळेचे आयोजन
दिनांक ३ जून २०२१ रोजी मोहोर्ली (मो) गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शक पाहुणे, मा. कदम साहेब उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली,डांगे साहेब तालुका कृषी अधिकारी ,वळवी साहेब मंडळ कृषी अधिकारी,रणमले साहेब कृषी सहाय्यक मोहोर्ली, उंदिरवाडे साहेब बी. टी. एम आत्मा चामोर्शी, सरपंच सुधीर पा. शिवणकर मोहोर्ली (मो) पोलीस पाटील दिगांबर चौधरी मोहोर्ली (मो) प्रतिष्ठीत नागरिक जगदीश पा. महाकुलकार व सेवार्थ फाउंडेशन सभासद व गावकरी शेतकरी यांना आज सेंद्रिय शेती कशी करायची त्या बद्दल कोरोणा विषाणूचे नियम पाळून माहिती देण्यात आली व धान शेती साठी ओझोला हा एक वनस्पती नत्र म्हणून वापरत जावे असे प्रयोग करून दाखवण्यात आले कृषी विभागाने चागंले मार्गदर्शन दिल्या बद्दल सेवार्थ फाउंडेशन व शेतकरीवर्गाकडून आभार मानलया गेले