गडचिरोली –शिवसेना गडचिरोली तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय, आज दिनांक- ६ जुन २०२१ ला सकाळी ८.३० गडचिरोली येथे कोविड-१९ ने भरती असलेल्या रुग्णांच्या २७५ च्या वर नातेवाईकांना शिवसैनिकांनी नास्ता,चहा- बिस्कीट व, कॅाम्प्ल्यान नि:शुल्क वाटप केले,हॉस्पिटल मधे भरती असलेल्या कोरोना रुग्णां करिता रुग्णांच्या नातेवाईकांना कॉम्प्लन पाकीट देण्यात आले,
यावेळी हास्पिटल मधे भर्ती अनेक रुग्णाचे नातेवाईक जे मदत मागत होते त्यांना शिवसैनिकांनी सहकार्य केले.
महाराष्ट्र शासन तर्फे ७.६.२१ पासुन लॉकडाउन सिथिल करन्यात आल्या मुळे आज चा हा समारोपींय दिवस.२३ दिवसाच्या या उप्रक्रमा चीं आज सांगता झाली.
या उपक्रमाचे आयोजक शिवसेना मा.ज़िल्हाप्रमुख विजय शृंगारपवार उपस्तिथ राहुन जें या उपक्रमात सहकार्य केले त्या सर्व पदअधिकारी व गडचिरोलीतिल नगरिकांचें आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक नंदु क़ुमरे,उदय धकाते,एस.टी.कामगार संघटिका कु.माला सहारे,शिवसेना महिला उप संघटिका अश्विनी चौधरी,सीमा दुर्गे,संजय बोबाटे,हेमंत चव्हाण,शिव शृंगारपवार उपस्थित राहून नास्ता,चहा- बिस्कीट व कॅाम्प्ल्यान वाटप करीत सहकार्य केले.