देसाईगंज येथे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम

185

देसाईगंज येथे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम

गडचिरोली:- युवाहिन्दू हृदय सम्राट मा आदित्यसाहेब ठाकरे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री म रा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व रुग्णालय परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल व माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम याचे हस्ते घेण्यात आला,
सर्वप्रथम मारोती मंदिरात जाऊन आदित्यसाहेब ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नंतर ग्रामीण रुग्णालयात फळवाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,काँग्रेस महिला अध्यक्ष आरती लाहिरी,युवा उद्योजक आकाशजी अग्रवाल,माजी तालुकाप्रमुख नंदुभाऊ चावला,मेरी विल्सन निरीक्षक,शहरप्रमुख विकास प्रधान,विभाग प्रमुख अशोक माडावार,राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिव मनोज ढोरे,युवासेनेचे सुशांत पिलारे,रोहन देऊलकर,मिलिंद भैसारे, आयुष कोचे,गीतेश नाकतोडे,प्रमोद चौधरी, अरविद मादांडे, कृष्णा कराणकर,मीनाक्षी कडते अधिपरीचारिका,पराग रगडे वॉर्ड बॉय,कल्पना जेट्टीवार,ज्योती राजगिरे,नामदेव राऊत व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक व युवासैनिक हजर होते.