Home गडचिरोली शिवसेना तालुका एटापल्ली तर्फे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा

शिवसेना तालुका एटापल्ली तर्फे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा

114

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती

एटापल्ली,
दिनांक १९/०६/२०२१ रोजी शिवसेना तालुका एटापल्ली तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व त्यांनतर शिवसेना तालुका प्रमुख (शहर) मनिष दुर्गे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख राहुल  आदे,युवासेना शहर प्रमुख महेंद्र सुल्वावार,शिवसेना शाखा प्रमुख तनुज बल्लेवार,इशांक दहागावकर,सलीम शेख,महादेवजी करमरकर,शुभम दोमलवार,आशिष वनम,स्वप्नील गुरनुले,अविनाश चोप्पादंडीवार,गोलू भांडेकर,जितेंद्र चिलवेलवार,आमीर शेख,संजय जानकी व युवासैनिक शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Don`t copy text!