Home गडचिरोली कुरखेडा शेकडो शिवसैनिकाच्या उपस्थितीत शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन साजरा

कुरखेडा शेकडो शिवसैनिकाच्या उपस्थितीत शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन साजरा

111

कुरखेडा – येथे १९ जून ला शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात व शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व शिवसेनेची घोडदौड अशीच सुरु राहो अशी प्रार्थना शिव हनुमान मंदिरात करण्यात आली या प्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल माजी नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबन्सी माजी तालुकाप्रमुख आशिष काळे खुशाल बनसोड नगरसेवक सोनू भट्टड संजय देशमुख अशोक कंगाली पुंडलिक देशमुख शंकर कलहारी सौरभ परिहार व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते

Don`t copy text!