प्रहार जनशक्ती पक्षाला नविन दिशे कडे घेऊन जानार

131

प्रहार चा परिवार करू बैठकीत चार सरपंच प्रहार मध्ये जाहीर प्रवेश,

गटबाजी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आगामी लक्ष १५ आमदाराचे

प्रहारचे प्रवाहात सामिल होण्याचे आवाहन

अकोला:- दिनांक ७-०८-२०२१ रोजी अकोला येथे झालेल्या विदर्भ, मराठवाडा, तील पदाधिकऱ्यांच्या बैठकीला प्रहार संस्थापक अध्यक्ष मा. ना. बच्चूजी कडू राज्यमंत्री यांचे आवाहन
यावेळी झालेल्या बैठकीत मा. राज्यमंत्री बच्चूजी कडू यांच्या व्यतिरिक्त प्रहारचे महारष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूजी जौंजाळ प्रहारचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे व विदर्भातील गडचिरोली नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ तसेच मराठवाडा येथील पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच
९ ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्रभर सभासद नोंदणीला सुरुवात होणार असून प्रहारचे प्रवाहात सामिल होण्यासाठी आवाहन ही करण्यात आले आहे.
सभासद नोंदणी ऑफ लाईन व ऑनलाईन पद्धतीने करता येईल WWW.praharjanshaktiparty.com येथे करू शकता