गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल च्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी मनोज तलमले यांची निवड

219

गडचिरोली:-रा.काँ.पार्टी ओबीसी सेल च्या गडचिरोली जिल्हा कार्यध्यक्ष पदी यांची निवड प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेब, मा.खासदार आ.सुप्रियाताई सुळे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार मा.धर्मरावबाबा आत्राम, यांच्या मान्यतेने ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष मा.ईश्वर बाळबुध्दे साहेब यांनी युक्ती केली.

जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी नियुक्ती पत्र प्रदान करताना.
यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये ,मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, महिला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई रामटेके,सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष विनायक झरकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, सहकार सेल जिल्हा अध्यक्ष दादा चुधरी,तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, ज्ञानेश्वर पायघन, शैलेश पोटुवार, संजय शिंगाडे,शहराअध्यक्ष विजय धकाते, शहर कार्याअध्यक्ष कपिल बागडे,हेमंत जक्कनवार,खुशाल बुल्ले,मेघशाम कूथे तसेच पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित होते.
आपल्या नियुक्ती चे श्रेय माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) युवा नेते ऋतूराजजी हलगेकर,प्रदेश संघटन सचिव युनुस शेख, जिल्हा रवींद्र वासेकर, विभागीय सचिव सोनाली पुण्यवार, महिला जिल्हा अध्यक्ष शाहिनभाभी हकीम, जिल्हा सरचिटणीस शाम धाईत,जेष्ठ नेते किशोर तलमले यांना दिले.