गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष पदी रजनीकांत मोटघरे कायम.

90

गडचिरोली:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.विजय जी अंभोरे यांच्या निदेशॉनुसार रजनीकांत मोटघरे हे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पदी कायम असल्याचे पत्र प्रदेश अनुसूचित जाती विभागा च्या वतीने आज खुलासा करण्यासाठी पाठवले आहे.आणि काही दिवसांपूर्वी केलेली जिल्हा अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ची नियुक्ती करण्यात आलेली नाही अशी स्पस्ट करणारे पत्र अनुसूचित जाती विभाग प्रदेश कार्यालयातून पाठविण्यात आले आहे. रजनीकांत मोटघरे यांनी अनुसूचित जाती विभागाकडून अतिशय उत्तम काम करत आहे.कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे .रजनीकांत मोटघरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय अनुसूचित जाती विभागाचे राष्टीय अध्यक्ष मा. ना. नितीन जी राऊत साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.आ. नानाभाऊ पटोले,मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग मा.विजय जी अंभोरे,मा.मनोज बागडी, मा.संजय मेश्राम, मा.संजय रत्नपारखी ,मा.खा.मारोतराव कोवासे, मा.आ.डॉ .नामदेव उसेंडी,मा.आ.आनंदराव गेडाम ,मा.पंकज गुड्डेवार,मा.डॉ.नितीन कोडवते, मा.रवींद्र दरेकर,मा.महेंद्र ब्राम्हनवाडे, मा.हसन भाई गिलानी,मा.सतीश विधाते,मा.शंकरराव सालोटकर यांना दिले आहे यांच्या निवडीबद्दल नंदू वाईलकर, तेजस मडावी,दिवाकर मिसार, ढिवरू मेश्राम, नंदू खानदेशकर,संजय चन्ने,जितेंद्र मुनघाटे,प्रतीक बारसिंगे,नितेश राठोड,घनश्याम मुरवतकर,योगेश नैताम,निखील खोब्रागडे,गौरव येणप्रेद्दीवार,विपुल येलेटीवार,कुणाल ताजने,हेमंत मोहितकर,विजय चिळगे सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.