गडचिरोली:- शहरातील साई नगर येथील इंजिनिअर संदीप अजमिरे यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरनावर विश्वास ठेऊन जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला.
यावेळी उपस्थित जिल्हा समन्वयक हसनभाई गिलानी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, जी.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी. कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शिक्षकसेल जिल्हाध्यक्ष डी.डी. सोनटक्के, रोजगार सेल काशीनाथ भडके, ओबीसीसेल जिल्हाध्यक्ष घोटेकर, उपाध्यक्ष अनिल कोठारे, महासचिव एजाज शेख, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, आशिष कामडी, पंकज खोबे, अनु.जाती महिला जिल्हाध्यक्ष अपर्णा खेवले, नीता वडेट्टीवार, सुनीता रायपूरे, वंदना ढोक, स्मिता संतोषवार, आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.