ग्रामपंचायत कार्यालय चीचबोडी येथे ग्रामसभेचे आयोजन

87

चीचबोडी :- ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सतिश वामनराव नंदगिरवार सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या मध्ये घरकुल ची ड यादी वाचन करणे आबादी प्लाट वाटप गावातील रोड व नाली बांधकाम करणे पांदण रस्ते खडीकरण करणे वन हक्क समिती ,वन संरक्षण समिती, दक्षता समिती गठित करणे इत्यादी विषय ठेवण्यात आले या सभेला उपस्थित उप सरपंच प्रतीक पेंदाम ग्रामपंचायत सदस्य श्यामराव बाबनवाडे, गिरिधर काटवले, प्रतिभा सहारे ग्रामसेवक ड हारे पोलीस पाटील, पटवारी, शिक्षक, अंगवाडी सेविका ,आशा ,पशुवैद्यकीय डॉक्टर व ग्रामस्थ या ग्रामसभेला खुप संख्येने उपस्थित होते.