गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार

71

गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार

 

अहेरी : येथील गानली समाजातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली च्या वतीने सत्कार अहेरी येथील गानली समाज बहुउद्देशीय मंडळ, अहेरी च्या हस्ते प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी  कु. पायल बालकृष्ण बोमनवार*- वर्ग १० वा ८६.२०% कु. खुशी रुपेश येनगंटीवार वर्ग १० वा ८४.८० क्रिश अजय नागुलवार  वर्ग १० वा ७६.८०% कु. दिया दिलीप पुपरेड्डीवार वर्ग १२ वी ८६% ,कु. श्रेया तिरूपती तोटावार वर्ग १२ वी ७८.३३%, आदर्श सत्यनारायण गद्देवार वर्ग १२ वी ७८% ह्यांचा सत्कार गानली समाज, अहेरीचे अध्यक्ष श्री श्रीनिवास गद्देवार, दि. गडचिरोली जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोलीचे संचालक श्री. अतुलभाऊ नागुलवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.