आज नारायणपूर येथे युवासेना तर्फे बतुकम्मा उत्सवाकरिता महिलांना साडी वाटप

74

आज नारायणपूर येथे युवासेना तर्फे बतुकम्मा उत्सवाकरिता महिलांना साडी वाटप

सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर गावात शिवसेना/युवासेना तर्फे बतुकम्म खेळणाऱ्या महिलांना साडी वाटप करण्यात आली. बतुकम्म ही तेलंगण राज्याचा सण असून तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात सुद्दा साजरा केला जातो. बतुकाम्मा या सणाला महिलांनी विशेष महत्व देऊन विविध प्रकारचे फुलांना एकत्र सजवून गाणे म्हणत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशा एक विशेष ओळख असलेल्या बतुकम्म उत्सवा निमित्त महिलांना साड्यांची वितरण युवासेना तालुका प्रमुख प्रशांत नास्कुरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी युवासेना कार्यकते व महिला उपस्थित होत्या.