स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी वाचनालय उपयुक्त ठरणार- राघव सुलवावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली
दिनांक १२/१०/२०२२ रोज बुधवारला नगरपंचायत एटापल्ली येथे नागरी दलितेतर वस्ती सुधार योजने अंतर्गत नवीन वाचनालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन मा.राघव सुलवावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली यांच्या हस्ते झालं.
- याप्रसंगी स्थानिक प्रभागातील नगरसेविका निर्मला हिचामी,निजान पेंदाम नगरसेवक,नामदेव हिचामी नगरसेवक,सौरभ नंदनवार स्थापत्य अभियंता तसेच संबधीत कंत्राटदार उपस्तीत होते.