चंद्रपूर गाणली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर. ची आमसभा

59

चंद्रपूर गाणली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर. ची आमसभा दि. 16:10:2022 ला घेण्यात आली. व त्या सभेत कार्यरत कार्यकारी संचालक मंडळाचे. कार्यकाल पुर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारी संचालक मंडळातील १५ ही सदस्य बिनविरोध निवडून आले. आणी नवनिर्वाचित सदस्यांची सभा दि. 19:10:2022 ला दुपारी 2:00 वाजता जग्गनाथबाबा मठ ईथे घेण्यात आली. सभा अध्यक्ष म्हणून श्री सुहास कंकडालवार यांना सर्वानुमते ठरविण्यात आले. सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषागार, व सल्लागार अशी पदांची निवड करण्यात आली. (1) अध्यक्ष म्हणून श्री किशोर पोटवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. (2) उपाध्यक्ष म्हणून श्री राकेश बोम्मनवार यांची निवड झाली. (3) सचिव – श्री प्रफुल वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. (4)सह सचिव हिमांशु गद्देवार (5) कोषागार – श्री दिलीप पुण्यपवार (6) सल्लागार – सौ. सिमा गोडशेलवार समीती सदस्य (7) श्री शंकर येनप्रेड्डीवार (8) श्री सुरेश संगीडवार (9) श्री विजय संगीडवार, (10) श्री मुकेश रक्शमवार, (11) श्री नरेंद्र टेप्पलवार, (12) श्री कुमार गुंडावार, (13) श्री अनिल वडेट्टीवार, (14) सौ. वंदना संतोषवार, (15) श्रीमती मंजुशा कंकडालवार.