29 ऑक्टोबर ला दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या सभेचे आयोजन

67

29 ऑक्टोबर ला दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या सभेचे आयोजन

 

गडचिरोली-

 

महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटना ,गडचिरोली च्या वतीने दिनांक २९/१०/२०२२ ला सेमाना मंदिर परिसर गडचिरोली येथे सकाळी ठीक ११.४५ वाजता जिल्हा स्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या सभेत सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया – येणाऱ्या अडचणी आणि संघटनेची भूमिकेबद्दल विचारविमर्ष करण्यात येणारअसून सदर सभेस जास्तीत जास्त शिक्षकांनी , संघटनेच्या जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पुढील नियोजनात सहकार्य करावे आवाहन

किशोर कुरवटकर

जिल्हाध्यक्ष

म. रा. दुर्गम क्रांती शिक्षक संघटना, गडचिरोली यांनी केले आहे.