दंडार लोकजागृती चे प्रभावी माध्यम आहे पुण्य व धर्माच कार्य करनारे जनते कडुन सन्मान प्राप्त करतात खासदार अशोक भाऊ नेते

74

दंडार लोकजागृती चे प्रभावी माध्यम आहे पुण्य व धर्माच कार्य करनारे जनते कडुन सन्मान प्राप्त करतात खासदार अशोक भाऊ नेते

चामोर्शी – दिनांक 28 आक्तोंबर 2022*

गांव खेड्यात दंडार हे लोकजागृती चे प्रभावी माध्यम आहे. यातून देश व समाज हिताचे चांगले विचार जनतेनी आत्मसात करावे असे आवाहन खा.अशोकजी नेते यानी केले

देशात जे पुण्याच व धर्माचे कार्य करुन जनहिता करीता आपला वेळ देतात त्यानाच जनता सन्मान देते आपण पण पुण्या चे कार्य करावे असे मत प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा एस टी मोर्चा, महाराष्ट्र यानी व्यक्त केले

चामोर्शी गोंड मोहल्ला येथे जय बजरंग बहुउददेशीय सामाजिक संस्था द्वारा आयोजित नवयुवक दंडार मंडळ संताजी प्रभाग क्रमांक तीन च्या वतीने “पाप पुण्य अर्थात सत्याची कसोटि” या दंडार कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले यावेळी मा.खा.अशोक जी नेते हे उदघाटक म्हणून तर श्री प्रकाश गेडाम सह-उदघाटक म्हणून बोलत होते.अध्यक्ष म्हणून नगरसेवक श्री आशीषजी पिपरे उपस्थित राहुन मार्गदर्शन केले*

यावेळी मंचावर मा.खा.श्री अशोक जी नेते, श्री प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस(संघटन) भाजपा एस टी मोर्चा, महाराष्ट्र. श्री स्वप्नील जी वरघंटे,प्रदेश सदस्य भाजयुमो,महाराष्ट्र.श्री लोमेश जी बुरांडे उपाध्यक्ष न.प.चामोर्शी.श्री आशीषजी पिपरे,नगरसेवक,चामोर्शी. श्री अशोक जी धोडरे.सोनाली जी पिपरे,नगरसेविका, चामोर्शी व पदाधिकारी उपस्थित होते