भारत जोडो यात्रेदरम्यान राहुलजी गांधी यांच्या उपस्थित वीर बिरसा मुंडा जयंती.
मा. खासदार राहुलजी गांधी यांनी देशात वाढलेली महागाई बोरोजगारी संविधानाच्या तरतुदींना बघाल देण्याचं काम सुरु आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था ड्रम धर्मात वाढत असलेली व्देष भावना पसरत आहे. हे देशातील एकता व अखंडतेला व लोकशाहीला मारक असल्याने देशाला एकसंघ ठेवण्यासाठी व संविधानाच्या तरतुदीनुसार देशातील राज्य कारभार चलावा . या भारत जोडो यात्रेला असंख्य विचारवंत लोकशाहीला मानणारे लेखक शेवानिवृत्त अधिकरी सिनेश्रुष्टीतील लाकवंत यांचा फार मोठा पाठिम्बा मिळत आहे. केंद्रातील व राज्यातील सत्तेसाठी वाटेल ते करण्याच्या भूमिकेला जनसामान्यातून फार मोठा विरोध होताना दिसत आहे. या हेतूने कन्याकुमारी ते काश्मीर असे ३७५० किलोमीटर चा भारत जोडो पदयात्रा सुरु आहे. याच पदयात्रेदरम्यान थोर स्वातंत्र्य सेनानी यांनी जल, जंगल जमीन साठी लढा उभारला असे वीर बिरसा मुंडा यांची जयंती १५ – नोव्हेंबर ला असल्याने अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अनुक्रमे माजी आमंत्रि शिवाजीराव मोघे व माजी आमदार डॉ नसमदेवराव उसेंडी यानी महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचे समन्वयक विधी मंडळातील काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे १५-११-२०२२ ला भारत जोडो यात्रा वाशीम येथे येत असल्याने त्याठिकाणी मा. खा. राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात यावी ताशीव विनंती केली होती. तयानुसार मा. राहुलजी गांधी यांच्या कार्यालयातून १५. ११. २०२२ ला दुपारी १२. ०० वाजता हिंगोली वाशीम महामार्गावरील अजनखेड,बोराळा फाटा,गुरुद्वार जावड, वाशीम येथ बिरसा उंडा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. भारत जोडो हि यात्रा सर्व जाती धर्माना जोडणारी असल्याने हा ऐतिहासिक क्षण आहे. या कार्यक्रमात देशातील व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्या करीता गडचिरोली जाळ्यातून बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान महाराष्ट्र प्रदेश आदिवसी काँग्रेस अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केले आहे.








