जि.प.हायस्कूल एटापल्ली येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी 

77

जि.प.हायस्कूल एटापल्ली येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी

आज दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोज मंगळवारला बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. *श्री संतोष सिडाम सर* यांनी विर बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक *मा. शेख सर* हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रामटेके सर, बन्सोड सर, येनगंटीवार सर, चन्नावार सर, कु. श्रीरामे मॅडम, कु. कोस्केवाड मॅडम, कु. राठोड मॅडम, कु. बागडे मॅडम आणि शाळेतील सर्व ‌शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री मनोज इरले* यांनी केले तर आभार प्रदर्शन *श्री सुभाष वैरागडे* यांनी मानले .