प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वारसदाराला ₹ दोन लाखांचा विमा प्रदान
विसोरा
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित शाखा विसोरा येथील सभासद स्व. सुभाष एकनाथ करंकर रा.विसोरा यांनी आपल्या विसोरा शाखेतील बचत खातेमधून ₹ ४३६ /- चा विमा उतरवीला होता परंतु त्यांचे दिनांक २४/०९/२०२२ ला आकस्मीत निधन झाले, त्यामुळे त्याचे वारसदार त्यांच्या पत्नी श्रीमती अस्मिता सुभाष करंकर रा.विसोरा यांना दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित शाखा विसोरा येथील शाखाव्यवस्थापक श्री. विनोद आर.पौनीकर यांचे हस्ते ₹ २०००००/- चे धनादेश देण्यात आला त्यावेळी शाखा निरीक्षक श्री.पवन आर.पुनप्रेडडीवार, शाखेचे लिपिक श्री.ठीकरे, श्री.मुंगमोडे, सौ. झोडे व
बँक संयोगिनी सौ. संगीता नाकाडे, हजर होते.






