*मुलचेरा येथे संविधान दिन साजरा*
मुलचेरा –
स्व. श्री मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६/११/२०२२ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले प्रा. रामटेके सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रा. बोरकर सर, प्रा. सहारे सर, प्रा.गायकवाड सर, श्री निमगडे, श्री झाडे,श्री आलामजी, श्री नासानी यांनी सहकार्य केले