Home गडचिरोली मान.खासदार श्री.अशोकजी नेते यांचा भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय दौऱ्याप्रसंगी उद्घाटक...

मान.खासदार श्री.अशोकजी नेते यांचा भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय दौऱ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रशिक्षण शिबिरात उपस्थितीत*..

95

*मान.खासदार श्री.अशोकजी नेते यांचा भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय दौऱ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रशिक्षण शिबिरात उपस्थितीत*…

———————————–

*दिं.२७ नोव्हेंबर २०२२”*

 

*तेलगांना:-भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलंगणा प्रशिक्षण शिबिर उद्घाटकाच्या प्रमुख उपस्थिती प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.*

 

*याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जनजाती मोर्चाचे मान‌.श्री.समिर उराव जी, प्रदेश अध्यक्ष तेलगांना मान.हुसैन नैक,प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्रजी,मा. खासदार श्री.अशोक जी नेते, तसेच अनेक जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय संघटन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.*

Don`t copy text!