Home गडचिरोली *देसाईगंज येथील हेटी विर्शि वार्डातील असंख्य युवक व युवतीचे आम आदमी पक्षात...

*देसाईगंज येथील हेटी विर्शि वार्डातील असंख्य युवक व युवतीचे आम आदमी पक्षात पक्ष प्रवेश

82

*देसाईगंज येथील हेटी विर्शि वार्डातील असंख्य युवक व युवतीचे आम आदमी पक्षात पक्ष प्रवेश*

आज दिनांक 26/11/2022 रोजी हेटी विर्शि वार्ड देसाईगंज येथील असंख्य युवक व महिला वर्ग लोकांनी विर्शीवार्ड येथिल बुद्ध विहाराचा आवारात वार्डातील लोकांना येथे पक्ष प्रवेश कार्येक्रम घेण्यात आला आम आदमी पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केले आम आदमी पक्ष दिल्ली व पंजाब येथे करीत असलेले कार्य लक्षात घेऊन आपल्या देसाईगंज नगरात सुद्धा आम आदमी पक्षाच्या वतीने चांगले काम करण्याची सधी आता आप पक्षाला मिळाली पाहिजे या उद्देशाने आप चे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांनी पक्ष बळकट करण्यासाठी देसाईगंज पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत व सर्व कार्यकर्त न.परीषद निवडणुकीच्या तयारीत लागलें असुन त्या वेळी पक्षाचे शहर अध्यक्ष आशिष घुटके,दीपक नागदेवे,शहर उपाध्यक्ष नवेद शेख, शहर सचिव तबरेज खान,कु‌.आचल खोब्रागडे, रुपाली सोनटक्के, आशाबाई सिडाम, आदि उपस्थित होते,

Don`t copy text!