*उमरेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पैदल मोर्चाचे मोठ्या उत्साहात स्वागत*
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख मागण्या मागण्याना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते नागपूर विधान भवनावर भव्य पैदल मोर्चा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, यांच्या नेतृत्वात निघाले असून सदर पैदल मोर्चाचे पाचव्या दिवशी उमरेड शहरात होताच स्थानिक कॉंग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पदयात्रींचे स्वागत केले.
स्वागत करतांना प्रामुख्याने नागपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष गंगाधरजी रेवतकर ,महासचिव सुरजजी इटनकर ,मधुकरजी लांजेवार, उमरेड शहर अध्यक्ष सुरेशजी पौनीकर ,महाराष्ट् युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव केतन रेवतकर , उमरेड शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अमितजी लाडेकर, जितेंद्रजी गिरडकर, राजेश भेंडे, सुभाष नान्हे, कामडी सर, जयंत गिरडकर , लोकेश झोडे , राकेश नौकरकर , रितेश राऊत , प्रफुल बानकर , बालाजी मुंगले , रमाकांत बावने , विशाल देशमुख, धिरज यादव महेश तवले, श्वेता मोहोड, कल्पना हवेलीकर, सविता भुरे व इतर सर्व महिला कार्यकर्त्या, काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.