Home गडचिरोली झाडे -झाडीया समाजाचे जातीय सर्वेक्षण मागासवर्गीय आयोगामार्फत करा,आमदार डॉ. देवरावजी होळी यांची...

झाडे -झाडीया समाजाचे जातीय सर्वेक्षण मागासवर्गीय आयोगामार्फत करा,आमदार डॉ. देवरावजी होळी यांची बहुजन विकास मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे मागणी

103

झाडे -झाडीया समाजाचे जातीय सर्वेक्षण मागासवर्गीय आयोगामार्फत करा,आमदार डॉ. देवरावजी होळी यांची बहुजन विकास मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे मागणी

 

*झाडे -झाडीया समाजाच्या शिष्टमंडळासह विधानभवन नागपुर येथे घेतली इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना अतुलजी सावे यांची भेट*

 

*दिनांक २९/१२/२०२२ नागपूर*

 

गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात  मोठ्या संख्येने असणाऱ्या झाडे झाड्या,झाडे कुणबी, झाड्या कुणबी ,झाडे कापु या झाडे समुहातील जातींच्या लोकांनी एन.टी.सी चे  जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी शासनाशी पत्र व्यवहार , चर्चा भेटी बैठका घेतल्या असून आतापर्यंत यावर कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे या समाजाचे जातीय सर्वेक्षण राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत करण्यात यावे अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वातील झाडे -झाडीया समाजाच्या शिष्टमंडळाने इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना अतुलजी सावे यांचेकडे नागपूर विधान भवन येथे भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली.

Don`t copy text!