Home गडचिरोली इंधन बचत ही काळाची गरज – युवराज राठोड इंधन हे नैसर्गिक ...

इंधन बचत ही काळाची गरज – युवराज राठोड इंधन हे नैसर्गिक खनिज संपत्ती असून ते साठे भूगर्भातून संपण्याचा मार्गावर आहेत म्हणून इंधन बचत ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आगार व्यवस्थापक युवराज राठोड यांनी

127

आज दिनांक 16/1/2023रोजी रा. प अहेरी आगार येथे इंधन बचत मासिक मोहीम कार्यक्रम घेण्यात आले त्या प्रसंगी शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज राठोड प्रमुख पाहुणे प्रोपेसर नागनाथ मेश्राम सर, संतोष आडे, कार्यशाळा प्रमुख, के टी तीलगामे स. वां.नी. फकिरा निमसरकार लेखाधिकारी, नरेन्द्र कदिकुरवार तथा चालक वाहक,यांत्रिक ऊपस्थित होते प्रोपेसार नवनाथ मेश्राम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की इंधना चे विविध प्रकार असतात त्यात लाकूड कोळसा वांगण . पाणी खनीज तेल या वर प्रतिक्रीया करून . इंधन तयार केले जाते भविष्यात ही गरजे इंधन भविष्यात संपणार या साठी चालक . यांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपल्या महामंडळा करिता इंधन बचत करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले

Don`t copy text!