खासदार अशोकजी नेते यांनी शिक्षक मतदार संघाचे भाजपा समर्थित उमेदवार मा.नागो गाणार यांची वडसा येथे घेतली भेट
दिं.१६जानेवारी
*वडसा :-खासदार अशोकजी नेते यांनी विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे भाजपा समर्थित उमेदवार मा.नागो गाणार हे आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज( वडसा ) येथे शिक्षक संघाच्या निवडणूक प्रचारार्थ गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असता मा.उमेदवार नागो गाणार यांना प्रत्यक्ष भेटून प्रचारार्थ संवाद साधत शुभेच्छा दिल्या*.
*याप्रसंगी मोतीलालभाई कुकरेजा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तसेच अनेक शिक्षक वृंदा उपस्थित होते*.







