कोटगल येथील नागोबा मंदिरात प्रसाद वितरन व महापुजा
******************************************
*अभिजीत कोरडे व दिप्तीताई कोरडे/माटे ग्रामपंचायत सदस्य,नवेगाव/मुरखडा यांचा सामाजिक, धार्मिक उपक्रम*
******************************************
*गडचिरोली तालुक्यातील कोटगल येथील “नागोबा मंदिर” येथील नागोबा यात्रे निमीत्ताने कंत्राटदार श्री अभिजित कोरडे व दिप्तीताई कोरडे/माटे.ग्रामपंचायत सदस्य,नवेगाव/मुरखडा यांच्या सौजन्याने महापुजा व महाप्रसाद वितरनाचे आयोजन करण्यात आले होते*
*श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र यांचे शुभहस्ते नागोबा देवाची पूजा व महाप्रसादाचे वितरन करण्यात आले*
*पुजा व महाप्रसाद वितरण प्रसंगी श्री अभिजीत जी कोरडे,कंत्राटदार गडचिरोली. श्री देवेंद्र जी देवीकार,कंत्राटदार, गडचिरोली. श्री मनीषजी डोंगरे.श्री अमोलजी गड्डमवार,श्री दत्ता जी कुमरे,श्री महेंद्र जी ठाकरे.श्री अथर्वजी कापकर.श्री चेतनजी कंदुकवार.श्री मंगेशजी मामुलकर.श्री आसीपजी बुधवानी.श्री गजानन जी ठाकरे.तथा कार्यकर्ते उपस्थित होते*
. *या नागोबा यात्रे करीता हजारो च्या संख्येने भाविक भक्त आले होते*







