निमगाव येथे आई तूच माझी माऊली नाटक संपन्न
सावली
येथूनच जवड असलेल्या निमगाव येथे आई तूच माझी माऊली या नाटक संपन्न झाले या नाटकाचे उदघाट्न दिनेश पाटील चिटनूरवार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले, अध्यक्ष म्हणून सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे हे होते,
प्रमुख पाहुणे म्हणून निखिल सुरमवार संचालक बाजार समिती सावली, प्रदीप पाटील गद्देवार, अंकलवार साहेब, अनिल मशाखेतरी, निमगावं येथील प्रथम नागरिक लता लंकेश लाकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ वैशाली शेरकी, सुरेश शेरकी, उपसरपंच राजू पाटील ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य उर्मिला तरारे, श्री भरडकर, चिमुरकार सेवा सोसायटी अध्यक्ष, नितीन गद्देवार, युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन दुवावर, माजी सरपंच रुपाली ठाकरे, संकेत बल्लामावर, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते
सदर नाटक बघण्याकरिता गावापरिसरातील नागरिक उपस्थित होते