Home गडचिरोली घोडा रथयात्रा उत्सव निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांची चिमुर नगरीचे आराध्य दैवत...

घोडा रथयात्रा उत्सव निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांची चिमुर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या*

85

*घोडा रथयात्रा उत्सव निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांची चिमुर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या*

———————————————-

दिं ०३ फेब्रुवारी २०२३

 

*चिमुर:-खासदार श्री. अशोकजी नेते यांनी चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा रथयात्रा महोत्सव २०२३ या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना व जनतेला शुभेच्छा देत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले.*

 

*यावेळी चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडिया,विधान प.माजी आमदार मा.मितेशजी भांगडिया, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे डॉक्टर हटवादे साहेब,प्रदेश सदस्य वसंतराव वारजुरकर, तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, ओबिसी आघाडीचे तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंटीभाऊ बनकर, महामंत्री योगेश नाकाडे,युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल कोलते, कुणाल भावरे,बालु पिसे,सुरेश राठोड तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.*

Don`t copy text!