गडचिरोली येथे १० व ११ पेâब्रुवारीला ग्रंथ प्रदर्शनी
प्रतिनिधी,
गडचिरोली, दि.२१ : लोक वाड्मय गृह मुंबईच्या वतीने कॉ.गोवींद पानसरे अभीवादन विचारधारा अंतर्गत गडचिरोली येथील इंदिरा चौकात दि.१० व ११ पेâब्रुवारी रोजी भव्य ग्रंथप्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले.
या ग्रंथ प्रदर्शनीत प्रसिध्द साहीत्यीक व विचारवंताचे पुस्तक ठेवण्यात येतील. ग्रंथप्रेमी व वाचक मंडळींनी य प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदर्शनीचे आयोजक देवराव चवळे यांनी केले आहे.
कृपया वरील बातमी आपल्या वृत्त्तपत्रात प्रकाशित करावी ही विनंती
देवराव चवळे