Home गडचिरोली भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालय एटापल्ली यांचे द्वारा आयोजित जि प प्राथमिक शाळा...

भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालय एटापल्ली यांचे द्वारा आयोजित जि प प्राथमिक शाळा तोडसा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न

91

भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालय एटापल्ली यांचे द्वारा आयोजित जि प प्राथमिक शाळा तोडसा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आरोग्य मतदार जनजागृती व ग्राम विकासाकरिता युवाशक्ती या विषयावर विशेष श्रम संस्कार शिबीर घेण्यात येत आहे तरि या कार्यक्रमात सहभागी मान्यवर अध्यक्ष सुरेश सावकार बिरमवार, उद्घाटक प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, प्रमुख पाहुणे प्राचार्य एस एन बुटे सर , मैंद सर, पुंगाटी सर, मुख्याध्यापक जि प प्राथमिक शाळा तोडसा,प्राध्यापक पुंगाटी, रैजु गावडे सदस्य ग्राम पंचायत तोडसा ,व महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Don`t copy text!